५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध

विवाहित स्त्रीने परक्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर येतात. ही गोष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून चांगली तर नाही पण हे का घडतंय याचं कारण जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.कोणत्याही महिलेला स्वत:च्या पतीशी विश्वासघात करायचा नसतो पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवतात.

या ५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध :


१. एकटेपण : अनेकदा पती सोबत नसल्याने महिलांना एकट पडल्यासारखं वाटतं. अशा वेळेस महिला अनैतिक संबंधाच्या दिशेकडे खेचले जातात. एकटेपण घालवण्यासाठी त्या या मार्गावर निघून जातात.

२. वाद-विवाद : प्रत्येक पती-पत्नीमध्ये वाद हे होतच असतात. पण जर याचा परिणाम संबंधावर झाला तर दोघांमध्ये कधीच जुळत नाही. दोघेही एकमेकांशी संबंध ठेवण्यासही नकार देतात यामुळे काही महिला बाहेरच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात.

३. शारीरिक संबंधांमध्ये कमी : अनेकदा महिला पतीसोबतच्या शारीरिक संबंधाशी समाधानी नसतात. ही गोष्ट महिला आपल्या पतीला सांगत नाहीत त्यामुळे ते अनैतिक संबंधाचा मार्ग स्विकारतात.


४. अयोग्य विवाह : कमी वयाच्या मुलीचं लग्न हे जास्त वयाच्या व्यक्तीशी केलं जात होतं. त्यामुळे अशा मुली नंतर या व्यक्तींसोबत समाधानी असू शकत नव्हत्या त्यामुळे अशा मुली त्याच्या वयाच्या मुलांकडे आकर्षित होतात.


५. पैशाचा मोह : पैशाचा मोह हा आताच्या महिलांमध्ये वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. पतीद्वारा इच्छा पूर्ण होत नसल्याने, खर्च करायला पैसे मिळत नसल्याने महिला पैशेवाल्या व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *