घरात गाडून ठेवलेल्या जुन्या डब्यात जे सापडले ते पाहून जोडप्याचे होशच उडाले : बघा काय होते त्यात

घरामध्ये मिळाला वर्षांपूर्वीचा लंच बॉक्स, नवरा-बायको ने उघडला तर त्यांचे होशचं उडाले. त्यामध्ये काय होते पहा.

आपल्या जीवनात खूप घटना घडून जातात. काही विचार न करताच ते होऊन जात, ज्याची कल्पना पण करता येत नाही. काही वेळेस ह्या घटना महागात पण पडतात, तर काही वेळेस ह्या घटना आपल्यासाठी चांगले पण ठरतात. याचप्रकाच्या एका घटनेमुळे एका जोडप्याचे आयुष्यचं बदलून गेले. तर झालं असं कि, यांनी एक घर विकत घेतले ज्यामध्ये वर्षांपूर्वीचे सामान मिळाले कि ज्याने त्यांचे आयुष्यचं बदलून टाकले.


आपलं घर बनवणे हे प्रत्येक जोडप्याचे स्वप्न असते आणि लोकं कोणत्याही प्रकारे मेहनत करून एक घर घेण्यासाठी जुंपलेले असतात. अशाच प्रकारे या जोडप्याने पण मेहनत करून एक घर विकत घेतले आणि थोड्याश्या साफ-सफाई नंतर त्यात राहायला गेले.

मग काही दिवसानंतर त्यांनी घराच्या खालच्या भागाची दुरुस्ती करायचा विचार केला आणि अशाच प्रकारे घराच्या बेसमेंटची दुरुस्ती करताना त्यांना बेसमेंटच्या सीलिंगमध्ये काही सामान मिळालं. याच सामानामध्ये त्यांना एक लंच बॉक्स मिळाला जो पाहून त्यांनी आधी तो फेकून द्यायचा विचार केला. पण नंतर त्यांनी जेव्हा त्याला उघडून पाहिलं तेव्हा त्यांचे होशचं उडून गेले.


जुन्या घरामध्ये जुने सामान मिळणं हि एक साधी गोष्ट आहे. पण त्या जुन्या सामानात असं काही मिळण, ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्यचं बदलून जाईल. हे काही इत्तेफाकापेक्षा कमी नाही. खरतर, जेव्हा तो लंच बॉक्स उघडला तेव्हा त्याच्या मध्ये वर १९५१ चे काही जुने वर्तमानपत्र मिळाले. त्या जोडप्याला पण वाटले कि, असे जुने वर्तमानपत्र का जपून ठेवले आहेत आणि जसे त्यांनी त्या वर्तमानपत्रांचे तुकडे बाजूला केले.


तसे ते दोघे दंगच राहिले कारण, त्याच्या खाली दोन पेकेट्स पडले होते आणि त्या पेकेट्स मध्ये अमेरिकी डौलर्स होते. हो खरच, त्या जुन्या लंच बॉक्स मध्ये १९५१ च्या वर्तमानपत्रांखाली खूप सारे अमेरिकी डॉलर्स सांभाळून ठेवले होते. ज्याची किंमत जवळ-जवळ १५ लाख डॉलर्स च्या आस-पास होती. अश्याप्रकारे जुन्या लंच बॉक्सने ह्या जोडप्याचे आयुष्यचं बदलून टाकले आणि मग त्यांच्या आनंदाचा ठिकाणाच नव्हता.
तसंही काही अपेक्षा आणि कोणता हि प्रयत्न न करता जर का एवढी रक्कम मिळाली तर कोणीहि थक्क होईलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *